अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर अर्थात विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची आज निवड करण्यात आली. त्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना वित्त अर्थात अर्थ खाते त्यांच्याकडे होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातेही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात …
Read More »उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे…. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केल्या भावना
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उपमुख्यमंत्री पदाबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याची घोषणा १२ फेब्रुवारीला करण्यात येणार होती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून नव्याच सुप्त संघर्षाला सुरुवात झाल्याचे चित्र दोन्ही पवार कुटुंबियात पाह्यला मिळाले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावर …
Read More »सुनेत्रा पवार यांना पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवड झाल्यानंतर संध्याकाळी शपथ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी सुनेत्रा पवार यांनी निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राजभवनावर झालेल्या छोटेखानी शपथविधी संमारंभात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. मागील काही वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पदी कधी विराजमान होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत …
Read More »अखेर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी निवड विधानभवनात पक्षाच्या बैठकीत झाली निवड
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्याच्या विधिमंडळात आणि राजकारणातील त्यांच्या पक्ष नेतृत्वहीन बनला. त्यामुळे अजित पवार यांच्या जागेवर नियुक्त करण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज …
Read More »अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या संध्याकाळी शपथविधी उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालयाच्या मंत्री म्हणून पदभार स्विकारणार
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार शनिवारी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी पदोन्नतीचा प्रस्ताव स्वीकारला असून, त्या राज्य सरकारमध्ये उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय सांभाळत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनुसार, मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित असल्याने अर्थ खाते तात्पुरते फडणवीस यांच्याकडेच राहील, परंतु नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवले …
Read More »उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे ? राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली फडणवीस यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या विधिमंडळात बैठक
अजित पवार यांच्या अपघाती जाण्याने त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बिगर नेतृत्वाचा बनला. त्यापार्श्वभूमीवर पक्षाच्या नव्या नेता निवडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची होणार आहे. त्या बैठकीत पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या पक्षनेते पदाची निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात …
Read More »अजित पवार यांना मुखाग्नी देताच उपमुख्यमंत्री पदासाठी कोण? चर्चेला सुरुवात खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे दादा, यांच्या अंतविधी आज झाला. मात्र अंतविधीची राख थंड झाली नाही तोच अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण ? या चर्चेला राजकिय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरुवात झाली. त्यामुळे नुकतेच राज्यसभेवर खासदार होत राजकारणात प्रवेश केलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु …
Read More »सुनिल तटकरे यांचा दावा, लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे - सुनेत्रा पवार
लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या याची आठवण राष्ट्रवादी …
Read More »अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… सरकारवर बोलल्यावर माझ्या नव-याला ईडीची नोटीस येते
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत घरच्याच मैदानावर अर्थात बारामतीत नणंद विरूध्द भावजय अर्थात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी मुलाखत देताना ती मोठी चूक होती अशी कबुली दिली. अजित पवार यांच्या वक्तव्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना …
Read More »
Marathi e-Batmya