Tag Archives: Swiggy Disappeared

महत्वाच्या शहरांमधून स्विगीची सेवा गायब अनेक शहरांमध्ये तात्पुरते गायब असल्याचा मेसेज मोबाईलवर दाखवतो

स्विगीने बहुतेक भारतीय शहरांमध्ये त्यांची पिकअप-अँड-ड्रॉप सेवा, ‘स्विगी जिनी’ शांतपणे बंद केली आहे. जवळजवळ ७० ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर, ही सेवा आता बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली एनसीआर सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये स्विगी अॅपवरून गायब झाली आहे. ज्या काही ठिकाणी जीनी अजूनही दिसते, तिथे ती “तात्पुरती अनुपलब्ध” म्हणून दिसून येते. एप्रिल २०२० मध्ये …

Read More »