Tag Archives: Team

भाजपाच्या नितीन नबीन यांच्या टीममध्ये राम माधव आणि स्मृती ईराणी यांचे नव्याने पुनरागमन सात महिन्यानंतर नव्या टीम सदस्यांची नियुक्ती, अमित मालवीय यांना सोशल मिडीयावरून हटविले

नितीन नबीन यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सात महिन्यांनी, भाजपने सोमवारी नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. बी. एल. संतोष हे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) म्हणून कायम आहेत, तर माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सरचिटणीस म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आठ राष्ट्रीय सरचिटणीसांपैकी केवळ दोघांना — विनोद तावडे आणि …

Read More »