वार्षिक टोल पास सुरू केल्याने टोल प्लाझांमधून प्रवास सुलभ होऊन प्रवाशांची सोय होईल,” असे क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अॅनालिटिक्सचे वरिष्ठ संचालक आणि ग्लोबल हेड, कन्सल्टिंग जगननारायण पद्मनाभन म्हणतात. ते सरकारच्या नवीन FASTag-आधारित वार्षिक पास उपक्रमाचे स्वागत करतात. जगननारायण पद्मनाभन पुढे म्हणाले की, सरासरी खाजगी वाहन दरवर्षी सुमारे १०,००० किमी प्रवास …
Read More »सरकारी कर्मचारी आता या नव्या रेल्वे गाड्यांमधून अधिकृतरित्या प्रवास करू शकणार तेजस वंदे, भारत आणि हमसफर गाड्यांनी प्रवास करणे अधिकृत होणार
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC) उद्देशांसाठी तेजस, वंदे भारत आणि हमसफर गाड्या वापरण्यास अधिकृत केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता एकूण ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे, ज्यामध्ये १३६ वंदे भारत, ९७ हमसफर आणि ८ तेजस एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी, त्यांना राजधानी, शताब्दी आणि दुरांतो मालिकेतील १४४ …
Read More »एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीववर हल्ला केल्यानंतर एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करून एअर इंडियाने तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तेथून १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या …
Read More »
Marathi e-Batmya