आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने …
Read More »राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सूचना, कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले. …
Read More »रिलायन्स इफ्रा लष्करी विमानांचे अपग्रेडेशन करणार या कंत्राटातून ५ हजार हजार कोटी रूपये मिळण्याची शक्यता
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर भारताच्या संरक्षण विमान वाहतूक भविष्यावर मोठी पैज लावत आहे, लष्करी विमान अपग्रेड कार्यक्रमांमध्ये ₹५,००० कोटींच्या संधीवर लक्ष केंद्रित करत आहे – मूळ उपकरणे उत्पादक नसतानाही स्वतंत्रपणे असे प्रकल्प राबवणारी ती पहिली भारतीय खाजगी कंपनी बनली आहे. संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाचे संकेत देणारे धोरणात्मक पाऊल उचलून, रिलायन्स …
Read More »
Marathi e-Batmya