देशभरातील हरित आच्छादन सुधारण्यासाठी असलेल्या कॅम्पा (भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण) निधीच्या कथित गैरवापराची गंभीर दखल घेत, सर्वोच्च न्यायालयाने आज उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना हे निधी अयोग्य कारणांसाठी (आयफोन, लॅपटॉप इत्यादी खरेदीसह) का वापरण्यात आले हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने पुढे अशीही विचारणा केली की, “कॅम्पा निधीचा …
Read More »सरकारी आयटीआय कंपनी कंपनीला मिळाले ९५ कोटींचे कंत्राट बाजारात सर्वाधिक चर्चा आयटीआयचीच
पीयुसी कंपनी PSU ने खनन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड सर्व्हिलन्स सिस्टीम (MDTSS) प्रकल्पासाठी उत्तराखंड सरकारच्या भूविज्ञान आणि खाण संचालनालयाकडून सुमारे ९५ कोटी रुपयांचा करार मिळाल्यानंतर आयटीआय लि. ITI Ltd चे शेअर्स आज चर्चेत आहेत. आय़टीआ ITI स्टॉक बीएसईवर आधीच्या २९२.२० रुपयांच्या बंदच्या तुलनेत सोमवारी २९१.२५ रुपयांवर फ्लॅट नोटवर बंद झाला. कंपनीचे …
Read More »
Marathi e-Batmya