बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या …
Read More »संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुलगी वैभवी देशमुख यांचा सवाल एक महिना झाला तरी अद्याप न्याय नाही
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात सामाजिक आणि राजकिय स्तरावर चांगलेच उमटायला लागले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबिंयाबरोबर सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणातील संशयित …
Read More »
Marathi e-Batmya