रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे,सुधारित बियाणांचा वापर वाढावा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा,या उद्देशाने कृषी विभागामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (अन्नधान्य व वाणिज्यिक पिके),कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) सन २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामासाठी विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता …
Read More »अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनांकरिता १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे. ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ’ आणि ‘राष्ट्रीय …
Read More »
Marathi e-Batmya