महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात …
Read More »आंध्र प्रदेशप्रमाणे आता महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना १२ तास काम करणे बंधनकारक कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता– कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती
काही महिन्यापूर्वी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंदाबाबू नायडू यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवून ९ तासाऐवजी १२ तास काम करण्याचे बंधन घालणारा कायदा पारित केला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कामगारांनाही १२ तास कामाचे बंधन घालणाऱ्या नव्या कायद्यातील तरतूदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी …
Read More »ईपीएफओ मधून पैसे काढणार असाल तर या पाच नव्या अटी पूर्ण करा ५ महत्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर पैसे काढा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात ईपीएफओ EPFO २०२५ मध्ये पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. देशातील ७ कोटींहून अधिक लोकांचे पैसे ईपीएफओ EPFO मध्ये जमा आहेत आणि हे नवीन नियम त्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहेत. आता पीएफ काढणे पूर्वीपेक्षा सोपे, जलद आणि डिजिटल झाले आहे. जर तुम्ही देखील …
Read More »पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना यूकेमध्ये शिक्षण काम करण्यास बंदी पाकिस्तानसह या तीन देशांना व्हिसा न देण्याचा निर्णय
पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना आणि कामगारांना यूकेमध्ये शिक्षण घेण्यास आणि काम करण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे, नायजेरियन आणि पाकिस्तानी नागरिकांसह, जे जास्त काळ राहण्याची आणि आश्रय घेण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्या रोजगार आणि अभ्यास व्हिसासाठी अर्ज गृह कार्यालयाद्वारे प्रतिबंधित केले जातील, असे द टाईम्सने वृत्त दिले आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान (१०,५४२), …
Read More »राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी ५० टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२२ पासून सुधारित किमान वेतन …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्षाच्या शुभेच्छा देत म्हणाले, कष्टकरी, शेतकरी… प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया
नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री …
Read More »सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राची कान उघडणवीस मोफत रेशनपेक्षा रोजगार निर्मितीवर भर द्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे बोल
केंद्र सरकारने गरिबांना फक्त मोफत रेशन देत राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कान उघडणी केली. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्न पुरवठा करण्यासंबंधी एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडबोल सुनावले. सर्वोच्च न्यायालय पुढे आपल्या निकाला दरम्यान म्हणाले की, जर राज्यांना मोफत रेशन …
Read More »ईपीएफओने या कर्मचाऱ्यांसाठी असलेली आधारकार्डची अट वगळली युएएनशी आधार कार्ड जोडणे मात्र या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात ईपीएफओ EPFO ने अलीकडेच काही वर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांचे भौतिक दावे निकाली काढण्यासाठी आधार सीडिंगबाबत अपवाद जाहीर केले आहेत. सामान्यतः, ईपीएफओ सदस्यांना दावा सेटलमेंटसाठी त्यांचा युएएन UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधारशी लिंक करणे आवश्यक आहे; तथापि, २९ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या परिपत्रकात विशिष्ट सवलतींचा उल्लेख करण्यात आला …
Read More »चेन्नईस्थित कंपनीकडून दिवाळी भेट म्हणून कामगारांना बेंज आणि बाईक्स देणार कामगारांची मनोबल वाढविण्यासाठी कंपनी देणार २८ कार आणि २९ बाईक्स
आम्ही निश्चितपणे अशा काळात राहतो जेथे कामाचा तणाव आणि अतिकामाची असलेली संस्कृतीमुळे बऱ्याचदा कामगारांच्या जीवावर बेतते. अशा वेळी कामगारांना ताज्या हवेचा श्वास घेतल्यासारखे वाटणारी चेन्नईस्थित कंपनी उलट काम करण्यासाठी आकर्षक योजना जाहिर करत असल्याचे दिसून आले आहे. या दिवाळीत, एक स्ट्रक्चरल स्टील डिझाईन आणि त्याचा तपशील देणारी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगांराना वाढीव सानुग्रह अनुदान ४१० कोटी रूपयांहून अधिक रकमेच्या विकास कामांचे भूमिपूजन
नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून २५ नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, १० बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा …
Read More »
Marathi e-Batmya