इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करताना गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. याबाबत सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख लोकांना आयकराची नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्या लोकांनी रिटर्न्समध्ये गडबड केली आहे त्यांच्यावर आयकर विभागाने दंडुका उभारला गेला …
Read More »मिझोराम : रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू बैराबी आणि सायरंग यांना जोडण्यासाठी कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता
आयझवाल, २३ ऑगस्ट : पूर्वोत्तर भारतातील मिझोराम येथे आज, बुधवारी निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झालाय. मिझोरामची राजधानी आयझवालपासून २१ किलोमीटर अंतरावरील सैरांगमध्ये सकाळी १० वाजेच्या सुमाराला हा अपघात घडला. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार सैरांगमध्ये नेहमीप्रमाणे आजही पुलाचे बांधकाम सुरू होते. यावेळी त्याठिकाणी ३५ ते …
Read More »सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे
मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त …
Read More »Kalla Bawariya : आंतरराष्ट्रीय वाघ तस्कर कल्ला बावरियाच्या साथीदारांचा शोध सुरु गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी आसाममधून अटक केलेल्या आरोपींची कस्टडी मिळविण्यासाठी चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत.
अमरावती, 22 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय कुख्यात वाघ तस्कर आदींनसिंह ऊर्फ कल्ला बावरिया ( Kalla Bavaria ) अखेर स्टेट टायगर स्ट्राइक फोर्स मध्य प्रदेशच्या जाळ्यात अडकला. चार दिवसांच्या कोठडीत देशभरातील माहिती त्याच्याकडून घेतली जात असताना इतर राज्यांत संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. तर, दुसरीकडे गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांनी आसाममधून अटक केलेल्या आरोपींची …
Read More »Pending Court Cases : महाराष्ट्रातील कोर्टात ५२ लाख खटले न्यायप्रविष्ट परभणी, हिंगोली, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांत तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या एकाही प्रकरणाची नोंद नाही.
२२ ऑगस्ट मुंबई: मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर आणि नागपूर जिल्ह्यांत राज्यातील सर्वाधिक (प्रत्येकी ५ लाखांहून अधिक) न्यायप्रविष्ट (Pending Court Cases) फौजदारी खटले प्रलंबित आहेत. तर गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत कमी प्रलंबित फौजदारी खटले आहेत. तर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील न्यायालयांमध्ये प्रलंबित दिवाणी खटल्यांच्या बाबतीत मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे व …
Read More »जाणून घ्या पावसाळ्यात टीव्ही कलाकार कसे करतात स्किनकेअर ? त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत.
मुंबई, 22 ऑगस्ट : पावसाळा सर्वांचा आवडता ऋतू आहे. पण पावसाळ्यासोबत स्किनकेअर बाबत समस्या देखील येतात. वाढणारी आर्द्रता व ओलसरपणामुळे पुरळपासून डिहायड्रेटेड त्वचेपर्यंत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेला टवटवीत, कोमल व चमकदार ठेवण्यासाठी एण्ड टीव्ही कलाकार पावसाळ्यामधील स्किनकेअर उपायांबाबत त्यांचे सर्वोत्तम सिक्रेटस् सांगत आहेत. हे कलाकार आहेत गीतांजली …
Read More »छगन भुजबळांना धमकी देणाऱ्याला औरंगाबादेतून अटक अंबादास जगन्नाथ खैरे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात संशयीताच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक, २२ ऑगस्ट : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजाच्या बाबत वक्तव्य केले होते याबाबत ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचा या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला होता त्याच अनुषंगाने एका अनोळखी इसमाने सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर मेसेज व व्हाट्सअप …
Read More »Drug Smuggling : अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा खुलासा रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले.
महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज ( Drug Smuggling ) सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणार्या पॅकेट्सच्या स्वरूपात किनार्यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले. प्रशासनाकडून आधीच निर्बंध लादण्यात आलेल्या या ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स महाराष्ट्राच्या …
Read More »राहुल गांधी यांनी लडाखच्या खार्दुंग ला पासला दिली भेट… लेहपासून सुमारे ४० किमी आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या उंच उंचीच्या पर्वतीय खिंडीवर बाईक चालवताना त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लडाखमधील खार्दुंग ला पासला भेट दिली. लेहपासून सुमारे ४० किमी आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांचे प्रवेशद्वार असलेल्या उंच उंचीच्या पर्वतीय खिंडीवर बाईक चालवताना त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. हा जगातील सर्वात उंच मोटारीयोग्य रस्त्यांपैकी एक आहे. राहुल गांधी गुरुवारी लडाखला पोहोचले आणि ते २५ …
Read More »सनी देओलवर बँक ऑफ बडोदाची मेहरबानी, ‘सनी व्हिला’ची थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ ५६ कोटी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने मालमत्ता लिलावाची नोटीस मागे घेतली
सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने सोमवारी सांगितले की अभिनेता सनी देओलने त्याच्या मुंबईतील ‘सनी व्हिला’ बंगल्याशी संबंधित थकबाकी भरण्याची ऑफर दिली आहे. अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी ५६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी जारी केलेली नोटीस मागे घेतल्यानंतर काही तासांनंतर बँकेचे विधान आले. बीओबीने जारी …
Read More »
Marathi e-Batmya