आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी ना केवळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला उलट ते आत्मपरिक्षणासाठी काही काळ देशाबाहेरही गेले. नुकतंच त्यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत ‘आदिपुरुष’च्या वादावर भाष्य केले. ‘आदिपुरुष’चे संवाद लिहिण्यात तुमची चूक झाली का असा …
Read More »बॉबी देओल आणि ‘या’ अभिनेत्रीच नातं ५ वर्ष चालल पण…… बॉबी देओल हिंदी चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्रीला करायचे डेट
बॉबी देओलने यांनी आपल्या करीअरची सुरवात सुरुवात बरसात या चित्रपटापासून केली. या चित्रपटात ट्वीकल खन्ना याच्या सोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर त्याने काही हिट चित्रपट दिले. पण गेल्या अनेक वर्षापासून तो बॉलिवूडपासून दूर होता. बॉबी देओलने १९९५ मध्ये बरसात सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. सध्या आश्रम या वेब सीरिजमध्ये निभावत …
Read More »वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे व्यायाम घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा
वजन वाढल्यामुळे तसेच पोटाच्या चरबीमुळे १० पैकी ८ लोक त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीम, डाएट अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ वॉल एक्सरसाईजकरू शकता. तसेच हे पाच व्यायाम …
Read More »लॅपटॉप बॅटरी दीर्घकालीन टिकण्यासाठी करा ‘हे’ उपाय लॅपटॉप ची बॅटरी काम करताना लवकर संपते तर वापर या टिप्स
आजकाल कार्यलायीन कर्मचारी ऑफिसमधील कामासाठी डेस्कटॉपच्या जागी लॅपटॉपचा वापर करत आहेत. अशातच ते बराच काळ लॅपटॉप वर घालवत असतात. यामुळे लॅपटॉपची बॅटरीही दीर्घकाळ टिकणे गरजेचे असते. जर तुम्हीही बराच वेळा लॅपटॉपवर घालवत असाल आणि लॅपटॉपची बॅटरी लवकर संपत असेल तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देत …
Read More »झोपण्याच्या सवयीवरून जाणून घ्या तुमच्या बद्दल तुमची झोपण्याची सवय सांगते तुमचं हॅबिट
एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे, वागणे आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, असेही जाणकारांकडून सांगितले जाते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा, त्याचे नाक, डोळे आणि शरीराच्या …
Read More »सलमान खान समोर आल्यानंतर आजही ऐश्वर्या राय.. त्या व्हिडिओमुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला देखील अनेक वर्ष उलटली आहेत. तर ऐश्वर्या हिने अभिनेता अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांच्या बरोबर विवाह केला. आज ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्य नावाची मुलगी सुद्धा आहे. सलमान खान त्यांच्या …
Read More »मोबाईल फोनला दोन स्पीकर का असतात? तुम्हाला मायक्रोफोनबद्दल या दोन गोष्टी माहिती आहेत का ?
मोबाईल अर्थात स्मार्टफोन खरेदी करताना युजर्स रॅम, प्रोसेसर, डिस्प्ले, स्क्रीन, रिझोल्युशन आणि इतर गोष्टींबद्दल नक्कीच माहिती असते. पण या शिवायही फोनमध्ये इतर अनेक फीचर्स व गोष्टी दिलेल्या असतात, ज्या महत्त्वाच्या असतात. आपल्या फोनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मायक्रोफोन याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. फोनवर बोलण्यासाठी मायक्रोफोन खूप गरजेचे आहेत. पण …
Read More »सिद्धार्थ रे ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला पण…..
‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीनं बघतात. या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे यानं शंतनू ही भूमिका साकारली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केलं. सिद्धार्थनं चित्रपटष्टीमध्ये येण्यासाठी त्याचं नाव देखील बदललं होतं. जाणून घेऊयात सिद्धार्थच्या खऱ्या नावाबद्दल… १९७७ …
Read More »सारा प्रथम बोलली शुभम गिल सोबत असलेल्या नात्यावर
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या नवीन भागात स्टार किड्स हजेरी लावतच असतात. त्यात नुकताच सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोची चर्चा होण्याचे कारण म्हणजे यामध्ये शुबमन गिलबद्दल सारा अली बोलताना दिसली. भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल हा सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. …
Read More »राखी सावंत म्हणते ‘ज्या गोष्टी देव देत नाही त्या डॉक्टर देतो’ राखी सावंत नेमकं कशाबद्दल म्हणतेय?
अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत तिचा ड्रामा काही थांबवायचं नाव घेत नाही. राखी सावंत तिच्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध नाही तितकी ती तिच्या ड्रामेबाज सवयीमुळे प्रसिद्ध आहे.कधी रिअलिटी शोमुळे, तर कधी लग्नामुळे तर कधी इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे राखी सांवत सातत्यानं चर्चेत असते. अनेकदा राखी ही बिगबॉस हिंदी मध्ये सुद्धा चमकली असून मागच्या वर्षीच्या …
Read More »
Marathi e-Batmya