Marathi E Batmya

सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश

सरकारी स्कीम च्या माध्यमातून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सहजरित्या कोट्यधीश बनवू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा.तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. चला जाणून घेऊया अशा सरकारी योजनेबद्दल जी तुम्हाला …

Read More »

जिओ ची भन्नाट स्कीम : तुम्ही स्वतःच बनवू शकता मोबाईल नंबर

जिओ ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. जिओ आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल तर …

Read More »

शेळी पालन व्यवसायातून महिला बचतगटांचे सक्षमीकरण शेळी पालन शेतकऱ्याबरोबर महिला बचत गटासाठी ठरतोय वरदान

शेळी पालन महिला बचत गटांना शेळी गट वाटपाची योजना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, शेळी पालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच आदिवासी महिला बचत गटांचे सक्षमीकरण तसेच या भागातील कुटूंबांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल. शेळी पालन करण्यासाठी जास्त जागेची व भांडवलाची गरज नसते. तसेच शेळी पालन हा व्यवसाय …

Read More »

उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओमुळे आली अडचणीत उर्फी जावेदने अटकेच्या भीतीने काढला देशातून पळ

उर्फी जावेद हिने मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा …

Read More »

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतात ६.४ तीव्रतेचा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सुदैवाने सध्या कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीसोबतच उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४इतकी मोजली गेली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंप झाल्यानंतर लोक घराबाहेर …

Read More »

Earthquake : नेपाळमध्ये भूकंपामुळे ७० जणांचा मृत्यू, संख्या वाढण्याची भीती शुक्रवारी रात्री ११.३५ वाजता दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

Earthquake

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर : शेजारील देश नेपाळमध्ये काल रात्री उशिरा भूकंपाने मोठा हाहाकार माजवला ( Earthquake ). आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, किमान ७० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा खूप जास्त असू शकतो. पहाटे उजाडताच मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यात आले. Earthquake causes massive devastation in Nepal, 129 people …

Read More »

मुकेश अंबानी यांच्याकडे या आहेत महागड्या कार! मुकेश अंबानी यांच्या ताफात या महागड्या गाड्याचा समावेश

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अथक मेहनतीने यश मिळवले आहे. वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. मुकेश अंबानी यांची जीवनशैली कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अनेक आलिशान वाहनांचा समावेश आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce …

Read More »

सई ताम्हणकर हिच्या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा सईच्या बोल्ड फोटोवर नेटकरी म्हणताय

सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अभिनेत्री सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.सईनं ‘मिमी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटाउन चात्यांना भेटीला येत असते. मराठीतली आघाडीची नायिका सर्वांची …

Read More »

व्हॉट्सअॅपवर येत आहे ‘हे’ अप्रतिम फीचर हे फिचर उपलब्ध असणार व्हॉट्सअॅप कंट्रोलवर

व्हॉट्सअॅपवर नवीन अपडेट्स जोडले जाणार आहे. यामुळे वापरकर्त्याचा अनुभव आणखी वाढेल. अलीकडे, कंपनीने व्ह्यू वन्स मोडमध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करण्यापासून ते ग्रुप कॉलमध्ये ३१ सहभागी जोडण्यापर्यंत अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिले आहेत.आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे, जे अॅपमधील व्हिडिओ प्लेबॅकवर अधिक नियंत्रण देईल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना …

Read More »

दिवाळीला अव्वाच्यासव्वा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरोधात ‘या’ ई-मेलवर करा तक्रार ट्रॅव्हल कंपन्या जास्त भाडे आकारतात; घाबरू नका 'या' मेलवर करा तक्रार

दिवाळीला खासगी बससेवा पुरवणारे आपल्या मर्जीने भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या …

Read More »