राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »Ranveer Singh Threat case: कॉपीकॅट गुन्हेगारांवर संशय, पोलिस तपास सुरू पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की असे संदेश प्रोटॉन मेल किंवा व्हीपीएन सारख्या साधनांचा वापर करून पाठवले
अभिनेता रणवीर सिंगला नुकतीच एक धमकी ( Ranveer Singh Threat case ) देणारी व्हॉइस नोट मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, रणवीरच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅपवर कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा मेसेज आला होता. मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा उल्लेख आहे, परंतु पोलिसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही की ते प्रत्यक्षात टोळीशी …
Read More »Share Market: भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला, सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ८४७.२१ अंकांनी म्हणजेच १.०१ टक्क्यांनी घसरून ८२,८२७.७१ वर बंद झाला
भारतीय शेअर बाजार शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी लक्षणीय घसरणीसह उघडला. देशांतर्गत बाजाराचा प्रमुख बेंचमार्क असलेला सेन्सेक्स ८२,९०२.७३ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद (८३,६७४.९२) पेक्षा ७७२.१९ अंकांनी लक्षणीय घसरण आहे, तर निफ्टी २५,५७१.१५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद (२५,८०७.२०) पेक्षा २३६.०५ अंकांनी घसरला. Share Market हे वृत्त लिहिताना …
Read More »उपमुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी …
Read More »६ वर्षे झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याची बदली करा, आधीच पर्यायी नियुक्तीही करा सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांचे सर्व विभागांना आदेश
मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी सर्व विभागाच्या आस्थापना आणि सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेस निर्देश देत सर्व विभागातील सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक यांच्या बदल्या एप्रिल-मे २०२६ करण्यात येणार आहे. मात्र या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याचे …
Read More »माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ८५% दृष्टी गेली, न्यायालयाचे वैद्यकीय मूल्यांकनाचे आदेश उजव्या डोळ्यातील फक्त सध्या फक्त १५% दृष्टी
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील ८५% दृष्टी गेली असल्याचे एका अहवालात समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांचे तातडीने वैद्यकीय मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात खान यांची भेट घेतल्यानंतर अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्त बॅरिस्टर सलमान सफदर यांनी न्यायालयाला सविस्तर अहवाल सादर केला. अहवालात असे म्हटले आहे …
Read More »राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५,०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उबाठाला पाठिंबा चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही
चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार
महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …
Read More »३.२५ लाख कोटी रुपयांची, ११४ राफेल लढाऊ विमाने भारत खरेदी करणार संरक्षण अधिग्रहण परिषदेची राफेल विमान खरेदीची मंजूरी
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) गुरुवारी ११४ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली, ही भारतीय हवाई दलाची कार्यक्षम क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठीची एक पावले आहे, असे या विकासाशी जवळीक असलेल्या संरक्षण सूत्रांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतानना सांगितले. ३.२५ लाख कोटी रुपयांच्या या मेगा कराराला मंजुरी फ्रान्सचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya