मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्धवस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते गावागावात जाऊन शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करतील, असा इशारा …
Read More »क्रीडा धोरण असूनही राज्यातील शेवटचा घटक अजूनही उपेक्षित शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत
ठाणे : विशाल मोरेकर राष्ट्रीय स्तरावर आखण्यात आलेल्या क्रीडा धोरणाप्रमाणे राज्यातही १९९४, २०१२ आणि आता २०२० क्रीडा धोरण आखण्यात आले. परंतु राज्याच्या क्रीडा विभागाने या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने शेवटच्या घटकांपर्यंत त्याचा फायदा होत नाही. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या क्रीडा धोरणांची आवश्यकता असून त्यापद्धतीने आखणी करणे शक्य …
Read More »‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकणात १० लाख कुटुंबाची पाहणी कोकण विभागाचे काम अव्वल –मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
नवी मुंबई : प्रतिनिधी कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक …
Read More »गोड गळ्याचे प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच कोरोनामुळे निधन वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चेन्नई : प्रतिनिधी तेलगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गोड गळ्याचे आणि मुलायम आवाजाचे पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रम्यन्म यांचे कोरोनामुळे रात्री उशीरा निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनावर मात करून घरी सोडण्यात आले होते. परंतु त्यांची …
Read More »पर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा
हऱ्याला पर्मनंट होऊन फक्त पाच वर्ष झाली होती. जेंव्हा पर्मनंट झाला, तेंव्हा पर्मनंट नोकरदार म्हणून तो एकटाच होता. लग्न व्हायच्या आधी नोकरीला लागला आणि पर्मनंट झाल्या झाल्या लगेच मुली बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा मुलींना पर्मनंट नोकरदार म्हणून नवरा हवा तसा होताच, पण हऱ्या दिसायला काळा सावळा आणि उंचीला थोडा कमी होता. त्यामुळे एकतर कधी कधी चांगल्या …
Read More »कोरोना : मुंबईत आजही २ हजाराहून जास्त तर एमएमआर आणि पुण्यात रूग्णसंख्या चढीच १९ हजार १६४ नवे बाधित रूग्ण, १७ हजार १८४ बरे तर ४५९ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील करोनाबाधितांची संख्या २० हजाराच्या आत आज नोंदविलेली असली तरी मुंबई शहरात मागील काही दिवसापासून २ हजारापेक्षा जास्त रूग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे मुंबईसह महानगर प्रदेशात ४ हजार ७४० इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे विभागातही संख्येत वाढ होत असल्याने ४ हजार ९५६ इतके रूग्ण …
Read More »आता या किंमतीत मिळणार प्लाझ्माची बॅग; वाढीव दराने विकल्यास कारवाई होणार साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित …
Read More »घरेलू कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शिष्टमंडळाला ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेल्या घरेलू कामगार महिलांच्या शिष्टमंडळाने काल महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या महिलांना त्यांच्या समस्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही ॲड. ठाकूर यांनी यावेळी दिली. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन …
Read More »घर कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आणा; घरेलू कामगारांचा राष्ट्रीय मंचचे आंदोलन लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये मागण्यांचा प्रचार करणार
मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने अमनधपक्या पद्धतीने श्रमविरोधी कामगार कायद्यांच्या संहीतेला संसदेत मंजूर करून घेतले, ह्या हालचालींचा अंदाज देशातील कामगार संघटनांना होताच् आणि त्याच्या रोक थामासाठी संहीतेत कामगार व असंघटित कामगारांची बाजू मांडण्याचा व त्यात सुधारणा करण्याचा संसदीय मार्ग आपले म्हंणने पार्लमेंट सँन्डींग कमेटी, लेबर डिपार्टमेंट, सर्व पक्षीय खासदार …
Read More »सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारणार ॲड. यशोमती ठाकूर यांनी घेतला आढावा
मुंबई : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्याचे प्रस्तावित असून सर्व प्रशासकीय पूर्तता करुन लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला व बालविकास विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयांना स्वतंत्र इमारत उपलब्ध …
Read More »
Marathi e-Batmya