मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाला असून मुंबई अध्यक्षपदी अशोक भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारी अध्यक्ष पदी चरणजीत सप्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रचार समितीच्या प्रमुख पदी मो.आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर …
Read More »कोरोना : मुंबईतील मृतकांची संख्या ११ हजाराच्या जवळ तर राज्यात बाधित-बरे स्थिर ३ हजार ९४० नवे बाधित, ३ हजार ११९ बरे होणारे तर ७४ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील बाधित आणि बरे होणाऱ्यांचे आणि मृतकांच्या संख्येचे प्रमाण नियंत्रणात असले तरी जवळपास दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईतील मृतकांच्या संख्येत एक हजाराने वाढ होत आता ११ हजाराच्या घरात पोहोचली. आज १० मृतकांची नोंद होवून मुंबईतील मागील ८ ते ९ महिन्यात १० हजार ९८० …
Read More »शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटींच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीसह या संस्थाची नियुक्ती नव्या वीज धोरणास राज्य सरकारची मंजूरी
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील कृषीपंपधारक ४२ लाख ६० हजार ४३१ शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटी रूपयांची वसुली तसेच दर महिन्याच्या कृषीपंपधारक आणि अकृषिक वापर कर्त्यांकडून थकित आणि मासिक वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायती, वीज वितरण कर्मचारी, साखर कारखाने यांच्यासह महिला बचत गटांना नियुक्त करण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. …
Read More »या कारणासाठी भेटल्या यशोमती ठाकूर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींना केंद्राने पूरक पोषणसाठी या सुधारित आराखड्यानुसार निधी द्यावा
नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी २ हजार ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना भेटून केली. कोरोना परिस्थितीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुधारित आराखडा करणे …
Read More »सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनात ९५ पेक्षा कमी प्राणवायु असेल तरच लाभ आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय पातळीवर अनेक उपाय योजना करण्यात आलेल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरीकांबरोबरच सरकारी नोकरदार बाधित झाले. तसेच या महामारीवरील उपचारासाठी खाजगी रूग्णांलयांकडून मोठ्या प्रमाणात चार्जेस आकारले जातात. त्यामुळे राज्य सरकारच्या आक्समिक आजाराच्या यादीत कोरोनाचाही समावेश केला. मात्र या आजार दरम्यान रक्तातील प्राणवायु पातळी कमी …
Read More »कृषी योजनांचा लाभ घ्यायचाय मग या तारखेपर्यत अर्ज करा महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत- कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई : प्रतिनिधी कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज ३१ डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली …
Read More »मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीतील तीघांचे जाणून घ्या प्लस आणि मायनस पॉंईट पण सोनिया गांधींचा निर्णयच ठरणार अंतिम
मुंबई: प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेसला सुगीचे दिवस आणि स्वत:चे राजकारणातील भक्कम स्थान करण्यासाठी अडगळीत पडलेल्या आणि क्षमता असूनही नेतृत्वाची संधी न मिळालेल्या मुंबईतील काँग्रेस नेत्यांकडून आता काँग्रेस पक्षाध्यक्षांकडे जॅक लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कितीही जॅक लावण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या कोणाच्या …
Read More »सोनिया गांधीसमोर मुंबई अध्यक्षपदासाठी या तीन नावांचा प्रस्ताव डॉ.अमरजितसिंह मनहास, भाई जगताप आणि सुरेश शेट्टी यांची नावे अंतिम
मुंबईः प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त राहिलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी अंतिम तीन नावांचा प्रस्ताव दिला असून यात डॉ.अमरजितसिंह मनहास, सुरेश शेट्टी आणि भाई जगताप यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मुंबई काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबई काँग्रेच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लावावी यासाठी पाटील यांनी नेते आणि …
Read More »सरकारचा मोठा निर्णयः सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना उपचाराची बीले शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश
मुंबई: प्रतिनिधी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. राज्य शासनाने …
Read More »सर्वोच्च न्यायालय म्हणाले, शेतकऱ्यांशी बोला… कायद्याला स्थगिती द्या केंद्र सरकारला केली सूचना
नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलकांशी पहिल्यांदा केंद्र सरकारने बोलावे आणि अंतिम मार्ग निघत नाही तो पर्यंत कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी आज केंद्राला केली. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सुरु …
Read More »
Marathi e-Batmya