पुन्हां पुन्हां लाईट जाणं आणि अंगाला दरदरून घाम फुटणं आता अंगवळणीच पडू लागलंय. जगाशी घेणंदेणं नाही असं स्वतःला समजावून खोट्याने पुन्हां त्याच जगाच्या अंगणात हातपाय पसरून सल्ले देणं आता कमी केलं पाहिजे. म्हणून आता अंगणात ही जावेना. खूपदा लाईट जाते येते. त्यामुळे टिव्हीवरचं जग मोठ्या गॅप नंतर बांधणं कठीण होऊन …
Read More »कोरोना : बापरे, ५१५ मृतकांची नोंद होत राज्यात३० हजार मृत्यू ; सर्वाधिक रूग्ण आज घरी २० हजार ४८२ नवे बाधित, १९ हजार ४२३ बरे झाले तर ५१५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील सहा महिन्यात सर्वाधिक मृत्यूकांची नोंद आज २४ तासात झाली असून ही संख्या आतापर्यंतच्या संख्येहून अर्थात तब्बल ५१५ इतकी आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास ७ हजाराहून अधिक मृतकांची नोंद झाल्याने आतापर्यंत ३० हजार ४०९ मृत्यूचीं नोंद झाली आहे. तर आतापर्यंतच्या बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून …
Read More »कोरोना: ५ दिवसानंतर २० हजाराच्या आत; पुण्याची लाखाकडे वाटचाल १७ हजार ०६६ नवे बाधित, १५ हजार ७८९ बरे झाले तर २५७ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ५ ते ६ दिवसापासून सतत २२ हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होत होते. आज मात्र रूग्णसंख्येत घट होवून १७ हजार ०६६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर दुसऱ्याबाजूला मुंबई, ठाणे जिल्ह्यात रूग्णांची सतत वाढतीच असल्याने या भागातील रूग्णांची संख्या पुन्हा ३० हजारापार गेली आहे. तर …
Read More »राज्यपाल कोश्यारींनी जलसंपदा मंत्र्यांना दिले आदेश पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करा
मुंबई : प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्पास अनुशेषासाठी राखीव निधीव्यतिरिक्त अतिरिक्त निधीच्या तरतुदीसाठी विशेष बाब म्हणून विचार व्हावा या मागणीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्यातील पाच हजार कोटी रूपयांवरील प्रकल्प जे पूर्णत्वाकडे पोहचले आहेत, त्याचबरोबर पर्यावरण परवानगी किंवा इतर काही कारणांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर …
Read More »बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली ? महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड: काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी मुंबई व महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे ,असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच …
Read More »गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी निवडणूक काळात ३ वेळा माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचना जारी
नवी दिल्ली- मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट …
Read More »मूग, उडिदच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनो केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार …
Read More »लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम विशेष शिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन- धनंजय मुंडे
मुंबई : प्रतिनिधी शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य …
Read More »घरगुती कामगार कल्याण मंडळाला १०० कोटी द्या भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्यसरकाने तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत करून राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली. देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता …
Read More »संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक मंत्री देशमुख यांचे आश्वासन
लातूर : प्रतिनिधी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya