मुंबई : प्रतिनिधी दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !! दोन्ही डोळ्यांनी अंध …
Read More »अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच आर्थिक केंद्रे बंद असल्याने तिजोरीत फारसा महसूल जमा झाला नाही. तसेच विद्यमान परिस्थितीतही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कामांसाठी लागणारा निधी कसा जमा केला जातोय याची माहिती आम्हालाच असल्याचे स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमुत्री अजित पवार यांनी दिली. जळगांव, सोलापूर यासह अन्य भागात जी काही रूग्णांची संख्या …
Read More »उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदल्या कोरोनाग्रस्तांची वाढत्या संख्येमुळे सरकारकडून बदल्या
मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहराबरोबर उपनगरातील नवी मुंबई, मीरा भांईदर आणि उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणच्या तिन्ही महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय राठोड यांची …
Read More »कोरोना: २४ तासात ० मृत्यू ? मात्र ४८ तास आणि तत्पूर्वी मिळून ११३ जणांचा अंत ३ हजार ७२१ नवे रूग्ण, घरी जाणारे ६७ हजार तर अॅक्टीव्ह ६१ हजार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दररोज बाधित आणि मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र मागील २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रात ३७२१ नव्या रूग्णांचे निदान झालेले असताना २४ तासात मृत्यू पावलेल्यांची नोंद आज आरोग्य विभागाने पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात दाखविण्यात आली नाही. मात्र मागील ४८ तासात ६२ जणांचा तर ५१ जणांचा यापूर्वीच मृत्यू …
Read More »मंत्री आदीत्य ठाकरेंचा कोळसा खाण विक्रीला विरोध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध
मुंबई : प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी दोन वेळा, एकदा १९९९ आणि …
Read More »विद्यार्थ्यांना ऑनलाईन- ऑफलाईन शिक्षण मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सूचना घ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर विविध ऑनलाईन माध्यमांचे पायलट प्रॉजेक्ट सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज त्यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे कशाप्रकारे ऑनलाईन वर्ग भरवता येतो त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी या १ ली ते १२ पर्यतच्या सर्व …
Read More »१२ वी निकाल १५ जुलै पर्यत , तर १० वीचा जुलै अखेरपर्यत जाहीर होणार बोर्ड अध्यक्षा काळे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात ऑनलाईन शैक्षणिक वर्ग सुरु झाल्यानंतर आता १० आणि १२ वी चा निकाल कधी जाहीर होणार याबाबत वेगवेगळ्या तारख्या परसविण्याचे पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शंखुतला काळे यांनी १० वीचा निकाल जुलै अखेर पर्यंत तर १२ वीचा निकाल १५ जुलै …
Read More »सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सलमानने अखेर सोडले मौन म्हणाला त्याच्या फॅनसोबत रहा
मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांनी सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर यांच्यावर आरोप करत टीकेची झोड उठविली. त्यामुळे पहिल्यांदाच बॉलीवूडमधील अंतर्गत संघर्ष बाहेर आला. याबाबत सततचे आरोप-प्रत्यारोप सुरु होते. अखेर बॉलीवूड स्टार सलमान खानने आपले मौन सोडत आपल्या फॅन्सला म्हणाला, सुशांतसिंग राजपूतच्या फॅन सोबत …
Read More »राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे ” हे ” नेते प्रयत्नशील माजी आमदारांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लॉबींग
मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तसेच या महिन्यातच विधान परिषदेचे १२ सदस्य निवृत्त होत असून या रिक्त होणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ६ जण प्रयत्न करत असून त्यातील तीन जणांसाठी दस्तुरखुद्द दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »सीईटीच्या परिक्षा पुढे ढकलल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध …
Read More »
Marathi e-Batmya