न्यायालय

Court

सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश, न्यायालयात पासपोर्ट असताना नागरिक अमेरिकेला कसा गेला तीन आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे केले स्पष्ट

सर्वोच्च न्यायालयाने आज (२१ फेब्रुवारी) केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) आदेश दिले की, अवमानाच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या एका पुरूषाने त्याचा भारतीय पासपोर्ट न्यायालयात जमा करूनही अमेरिकेत पळून कसे जाण्यात यश मिळवले. पती-पत्नीमधील मुलाच्या ताब्याच्या वादातून हा प्रश्न उद्भवला आणि अमेरिकेतून मुलाला आणण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्या पुरूषाविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्यात आली. …

Read More »

अभिनेता आदित्य पांचोलीला न्यायालयाचा दिलासा वीस वर्षांपूर्वीच्या मारहाणीचे प्रकऱण

साल २००५ मध्ये पार्किंग वादातून एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली. परंतु, चांगल्या वर्तनासाठी सुनावलेली एक वर्षाची शिक्षा माफ करून पांचोलीची सुटका कऱण्याचे आदेशही दिले. त्याचवेळी, तक्रारदाराला भरपाई म्हणून दीड लाख रुपये देण्याचे आदेश दिले. साधारणतः २० वर्षांपूर्वी घडलेली ही घटना असून आरोपी ७१ वर्षांचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याची कोणतेही गुन्हेगारी …

Read More »

सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, तू छान, हुशार, दिसतेस, मेसेजेस पाठवणे विनयभंगच माजी नगरसेविकेला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याची शिक्षा कायम

तू खूप हुशार दिसतेस. तू गोरी आहेस, तू बारीक आहेस. मला तू आवडतेस, तू विवाहित का ? असे आणि या प्रकारचे संदेश रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून एखाद्या अज्ञात महिलेला पाठवणे तिच्या विनयशीलतेचा भंग किंवा अपमान करण्यासारखे आहे, असा निर्वाळा बोरिवली सत्र न्यायालयाने नुकताच दिला, तसेच, माजी नगरसेविकेला रात्री उशिरा व्हाट्सअॅपवरून संदेश …

Read More »

उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेची माहिती, १४०० कोटींचे सफाई कंत्राट रद्द निविदा प्रक्रिया रद्द करण्याची महापालिकेवर नामुष्की

झोपडपट्ट्यांतील सफाईचे कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला देण्याचे राज्य शासनाचे धोरण असताना महापालिकेने मुंबई शहर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेऐवजी अन्य संस्थांना कंत्राट देण्याच्या उद्देशाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या निविदा प्रक्रियेवर मागील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर निविदा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली. महापालिकेने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …

Read More »

उच्च न्यायालयात ठाणे- बोरिवली दुहेरी भूमिगत बोगदा प्रकल्पप्रकरणी सुनावणी बनावट बँक हमीच्या दाव्याचे कंपनीकडून खंडन-प्रकल्प राबवणाऱ्या कंपनीचा याचिकेला विरोध

ठाणे आणि बोरिवलीदरम्यान दुहेरी भुयारी बोगद्याच्या बांधकामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र दिल्याचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा असल्याचा दावा प्रकल्पाचे काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला. याचिकाकर्त्यांने काही तथ्ये लपवल्याचा आरोप करून जनहित याचिका फेटाळण्याची मागणी केली. ठाणे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा ई-रिक्षा प्रकरणी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा दिला वेळ माथेरान येथे ई रिक्षा वाटप प्रकरणी प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे दिले आदेश

माथेरान या पादचाऱ्यांसाठी असलेल्या टेकडीवरील शहरातील मूळ हातगाडी चालकांना २० ई-रिक्षा परवाने वाटप करण्याच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र राज्याला २ आठवड्यांचा वेळ दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.आर. गवई आणि ए.जी. मसीह यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने डोंगराळ शहरातील पायलट ई-रिक्षा प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी केली. महाराष्ट्राच्या …

Read More »

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकोटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाची शिक्षा फसवणूकप्रकरणी दोन्ही भावांना नाशिकच्या देवळाली न्यायालायने शिक्षा सुणावली

लाडकी बहिण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. तसेच राज्य सरकारच्या दोन पैकी एका योजनेचा लाभ घेता येईल असे जाहिर करत, सध्या भिखारीही एक रूपया घेत नाही परंतु आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत आलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना …

Read More »

काँग्रेसच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच, थेट तारीख १९ मार्चला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड समितीतप्रकरणी दाखल केली होती याचिका

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची मुदत संपल्याने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच संध्याकाळीच निवड समितीची बैठक पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. निवड समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. मात्र यासंदर्भातील …

Read More »

मग सत्ताधारी निवडणूक आयोगावर प्रभाव टाकेल, महुआ मोईत्रा यांची याचिका तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका

लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त अधिनियम, २०२३ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त (ECs) नियुक्त करणाऱ्या निवड समितीमधून काढून टाकले त्याच्या विरोधात ही याचिका महुआ मोईत्रा यांनी दाखल केली. हस्तक्षेपाची मागणी करत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार …

Read More »

कोर्ट मार्शलचे पाच वर्ष कारावासाचे आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार लैंगिक अत्याचार प्रकरणी लष्कराच्या माजी लेफ्टनंट कर्नलची याचिका फेटाळली

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल लष्कराच्या माजी लेफ्टनंट कर्नलला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याचा कोर्ट मार्शलचा आदेश रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. उच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये सशस्त्र दल न्यायाधिकरणाने (एएफटी) जनरल कोर्ट मार्शल द्वारे (जीसीएम) अर्जदाराला ठोठावलेल्या पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका न्या. रेवती …

Read More »