ICICI बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा इतके मिळेल व्याज

ICICI बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन व्याजदर १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. याशिवाय बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्‍या गोल्डन इयर्स एफडीचा कालावधी वाढवला आहे.

ICICI अर्थात आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत परिपक्व होणार्‍या एफडीवर ३.०० टक्के व्याजदर देत आहे. तर बँक पुढील ३० ते ४५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ३.५० टक्के, ४६ ते ६० दिवसांच्या ठेवींवर ४.२५ टक्के आणि ६१ ते ९० दिवसांच्या ठेवींवर ४.५० टक्के व्याज देत आहे.

आयसीआयसीआय बँकेचे नवीन एफडी व्याजदर

७ दिवस ते १४ दिवस: सामान्य लोकांसाठी – ३.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ३.५० टक्के

१५ दिवस ते २९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ३.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ३.५० टक्के

३० दिवस ते ४५ दिवस: सामान्य लोकांसाठी – ३.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.०० टक्के

४६ दिवस ते ६० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ४.७५ टक्के

६१ दिवस ते ९० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.०० टक्के

९१ दिवस ते १२० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.७४ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के

१२१ दिवस ते १५० दिवस: सामान्य लोकांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के

१५१ दिवस ते १८४ दिवस: सर्वसामान्यांसाठी – ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ५.२५ टक्के

१८५ दिवस ते २१० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के

२११ दिवस ते २७० दिवस: सामान्य लोकांसाठी – ५.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.२५ टक्के

२७१ दिवस ते २८९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

२९० दिवस ते १ वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ६.५० टक्के

१ वर्ष ते ३८९ दिवस: सामान्य लोकांसाठी – ६.७० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२० टक्के

३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ६.७० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.२० टक्के

१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.६५ टक्के

१८ महिने ते २ वर्षे: सामान्य लोकांसाठी – ७.१० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.६५ टक्के

२ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे: सामान्य लोकांसाठी – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के

३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे: सामान्य लोकांसाठी – ७.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के

५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे: सामान्य लोकांसाठी – ६.९० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के

५ वर्षांची कर बचत एफडी: सामान्य लोकांसाठी – ७ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – ७.५० टक्के

About Editor

Check Also

भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४४७.५५ अंकांनी म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *