मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सभागृहात मेस्मा कायदा रद्द करण्याबाबतचा फलकही फडकाविला. शिवसेना आमदारांमुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब …
Read More »डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड
मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …
Read More »आता पालकांनाही फी वाढीच्या विरोधात तक्रार करता येणार येत्या शैक्षणिक वर्षापासून शुल्क नियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी खासगी शाळांनी अवैधपणे फी वाढवली तर येत्या शैक्षणिक वर्षापासून फी वाढीच्या विरोधात पालकांना तक्रार करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यासाठी शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेवून खासगी शाळांवर कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत मुंबईतील …
Read More »आता अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे सेविकांना १ हजार ५०० रुपये मानधन वाढ देण्याची महिला व बाल कल्याण मंत्री मुंडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनि अंगणवाडी सेविका यांच्या निवृत्तीचे वय ६० वरुन ६५ करण्यात येणार असल्याची माहिती तसेच १ हजार ५०० रुपयांची मानधनवाढ आणि सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्री मुंडे …
Read More »विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्याकडून माहीती उघडकीस
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली. विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, …
Read More »प्रदेश संघटनमंत्रीपदी विजय पुराणिक यांची नियुक्ती रवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पक्ष आणि सत्तेतील नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाल्याने प्रदेश भाजपच्या संघटन मंत्री पदाचा रवीद्र भुसारी यांच्या नाराजीनामा नाट्याच्या आठ महिन्यानंतर या पदावर विजय पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली असून पुराणिक यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब …
Read More »शिवसैनिक फाळकेच्या आत्महत्येचे पडसाद जीएसटीमुळे आत्महत्या केल्याने शिवसेना भूमिकेत सुधारणा करणार का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने देशात जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे अडचणीत असलेल्या सर्वांना मदत करूनही केवळ लोकांनी फसविल्याने आत्महत्या करण्याची पाळी कराड येथील ३२ वर्षीय सराफ व्यापारी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्ये राहुल फाळके यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मात्र या आत्महत्येवरून विधानसभेत काँग्रेस व शिवसेनेत …
Read More »अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत होणार ‘महा भाजपा महामेळावा’ प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी अर्थात ६ एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’ होणार आहे. मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत …
Read More »अल्पसंख्याकांबद्दल सरकारच्या मनात आहे तरी काय? एकनाथ खडसे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षात असतांना ज्या गोष्टीसाठी आंदोलन केली सभागृह बंद पाडली त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे करत अल्पसंख्याकाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून सरकारने अल्पसंख्याबाबत सरकारच्या मनात आहे तरी काय ? असा सवाल करत राज्य सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल …
Read More »लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी
मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा …
Read More »
Marathi e-Batmya