महाराष्ट्रातील शिवसेना फुटीप्रकरणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ डिसेंबरपर्यंत संपवा. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वादाचे प्रकरण ३१ जानेवारी २०२४ पर्यंत संपवा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, राज्य- केंद्राने लवकर निर्णयाची आवश्यता, पण आता… विलासराव देशमुख यांचे मित्र विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा पूर्वाश्रमीचे स्व.विलासराव देशमुख यांचे घनिष्ट मित्र विनायकराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली आहे. मी स्वतः जरांगे पाटलांची …
Read More »शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर, कदाचित नीट ब्रीफींग झाले नसावे मोदी सरकारने साखरेची निर्यात बंद केली, आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ नये म्हणून निर्यात बंद
दोनच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. ते शेतकऱ्यांसाठी फार केले अशा पध्दतीने वावरतात. मात्र ते देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी फार काही करू शकले नाहीत असा आरोप शरद पवार यांचे नाव घेता शिर्डी येथील जाहिर कार्यक्रमात केला. त्यावर काल रायगड येथे झालेल्या एका बँकेच्या कार्यक्रमात …
Read More »उद्धव ठाकरे यांनी विचारला मोदींना जाब, …अजित पवारांच्या ७० हजार कोटींबद्दल सांगा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ केले
शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता, कृषीमंत्री म्हणून काय केले? असा हल्लाबोल केला होता. याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे पलटवार करीत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ७० हजार कोटी रुपयांचा उल्लेख केला नाही. कारण मंचावर कोणीतरी बसले होते. असे म्हणत त्यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा सवाल, महाराष्ट्रातील मोठे नेते, पण शेतकऱ्यांसाठी काय केले अजित पवार यांच्या उपस्थितीतच मोदींचा शरद पवार यांच्याबाबत सवाल
राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुमारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. …
Read More »शरद पवार म्हणाले, तरुणांच्या विविध प्रश्नांसाठी युवा संघर्ष यात्रा युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आज पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा ८०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा कमी प्रवास नाही, ४२ ते ४५ दिवसांचा हा प्रवास आहे. युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरुणांना आत्मविश्वास देणारी ही …
Read More »आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे मुंबईत मंथन आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो
शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो तळागाळात आर्थिक समृद्धी नेण्यासाठी याच ग्रंथातील विचार प्रेरक ठरतील या विचारासह मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION” हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे बहुजन वंचित …
Read More »प्रविण दरेकर यांचा शरद पवार यांना सल्ला, बावनकुळे यांच्यावर टीका करू नका ज्येष्ठ नेते सोडून का गेले याचा विचार करावा
आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकिट जरी पक्षाने दिलं नसलं तरी त्यांना प्रदेशाचं नेतृत्व भाजपाच्या श्रेष्ठीनं दिलंय याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांनी करून देत आमच्या नेत्यावर टीका करू नये असा सल्लाही दिला. पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या …
Read More »अजित पवार यांच्या नेतृत्वाचे शरद पवार यांनी केले कौतुक शरद पवार यांच्या हस्ते अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल इमारतीचे उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीनंतर पवार कुटुंबिय आज पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटना निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी या नव्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमित्राताई पवार, प्रतिभाताई …
Read More »कॉफी गोड होती की कडू? प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी साखर टाकून…. राजकिय चर्चा कोणतीही झाली नाही
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांचे राजकिय वैर सर्वांना माहित आहे. मात्र आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील एका कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची मोठ्या वर्षाच्या अंतराने भेट झाली. मात्र या भेटीत महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा …
Read More »
Marathi e-Batmya