राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला रामराम करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांच्या विरोधात अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तर अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई …
Read More »नाना पटोले यांची टीका, मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल :- एच. के. पाटील
महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून …
Read More »जयंत पाटील यांचा खोचक टोला, आमची राष्ट्रवादी….अलिकडे झाली ती नोशनल पार्टी 'त्या' पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष...
आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले. आज प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर …
Read More »शरद पवार यांची फुटीरांना सज्जड दम; जीवंतपणी माझा फोटो…. कालच्या वक्तव्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिली समज
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. तसेच सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असल्याचे आणि आम्ही अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचे अजित पवार गटाकडून जाहिर केले. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाला परवानगीशिवाय फोटो …
Read More »अजित पवार म्हणाले, …तो अधिकार कोणालाही नाही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं असून यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा …
Read More »अखेर शरद पवार यांनी केली या नेत्यांची हकालपट्टी सुप्रिया सुळे यांनी केली होती मागणी
भाजपाच्या भ च्या चार शब्दांच्या राजकिय वापराचा दुसरे बळी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून) महायुतीत प्रवेश केला. तसेच मंत्रीपदाची शपथही घेतली. …
Read More »अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी
रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, लोकशाहीच्या मार्गाला, शांततेला धक्का देणाऱ्या प्रवृत्तींना बाजूला करू जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग
महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका ज्याप्रवृत्तींनी घेतली त्यात दुर्दैवाने आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून …
Read More »सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांची खासदारकी रद्द कराः सुप्रिया सुळे यांची शरद पवारांकडे मागणी पक्षविरोधी कारवाया केल्याने पत्राद्वारे केली कारवाई करण्याची मागणी
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडाळी होत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोबत गेलेले लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांना पक्ष विरोधी कारवाया केल्या असल्याचा ठपका ठेवत या दोघांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि …
Read More »अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा …
Read More »
Marathi e-Batmya