Tag Archives: अंमलबजावणी

सेबीने ब्रोकर्सना T+0 सेटलमेंट फ्रेमवर्कसाठी अंतिम मुदत वाढवली नवीन अंमलबजावणीची तारीख कळविली जाणार

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) ने पात्र स्टॉक ब्रोकर्स (QSBs) यांना इक्विटी कॅश मार्केटमध्ये पर्यायी T+0 रोलिंग सेटलमेंटसाठी आवश्यक असलेल्या प्रणाली आणि प्रक्रिया लागू करण्यासाठी आणखी एक मुदतवाढ दिली आहे. उद्योग अभिप्राय दर्शवितो की अनेक QSBs १ नोव्हेंबर २०२५ ची पूर्वीची अंतिम मुदत पूर्ण करण्यात ऑपरेशनल आणि तांत्रिक आव्हानांना …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑप्टोंबर या कालावधीत सेवा पंधरावडा

महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली . छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचा मोठा निर्णय, हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणीस मंजूरी मनोज जरांगे -पाटील यांच्या भेटीला जात मंत्रिमंडळ उपसमितीची माहिती

मागील चार दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागणीला अखेर राज्य सरकारने मंजूरी दिल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी ठरले असून संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये …

Read More »

राज्यात १ एप्रिल पासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅगद्वारेच पथकर भरावा लागणार नव्या आर्थिक वर्षापासून होणार अंमलबजावणी

राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार आहे. या निर्णयानुसार सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फास्ट टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सूसुत्रता, पारदर्शकता …

Read More »