Tag Archives: अनेकजण जखमी

कामाख्या रेल्वे एक्सप्रेस रुळावरून घसरलीः एकाचा मृत्यू अनेकजण जखमी, ११ डब्बे रूळावरून घसरल्याने अपघात

ओडिशाच्या कटकमधील नेरगुंडी स्थानकाजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने रविवारी किमान एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) च्या सूत्रांनी सांगितले की, सकाळी ११.५४ च्या सुमारास रुळावरून घसरले. ईसीओआर अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख पश्चिम बंगालचे रहिवासी शुभंकर रॉय म्हणून केली आहे. एका महिला …

Read More »