Tag Archives: असादुद्दीन औवेसी

मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ते स्पप्न अधुरेच राहणार? विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केली होती घोषणा

राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न …

Read More »

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …

Read More »

राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका

लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …

Read More »