मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …
Read More »अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची आचारसंहिताभंगाची तक्रार दिपोत्सव कार्यक्रमाचा खर्च निवडणूक खर्चात दाखवावा
यंदा विधानसभा निवडणूक आणि दिवाळीचा सण एकत्रित आला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी मनसेकडून दिपोस्तव कार्यक्रमाचे आयोजन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे भाजपाने सहानभूती दाखविलेले राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नियमबाह्यपणे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करीत शिवसेना उबाठाने मनसेच्या दिपोत्सत्व …
Read More »कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर
भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व …
Read More »
Marathi e-Batmya