मंगळवार सर्वोच्च न्यायालयाने ब्लॅक कॅट कमांडोच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि २० वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीच्या हुंडाबळी प्रकरणात त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. कमांडोने त्याच्या याचिकेत सूट मागितली, असे म्हटले की त्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये काम केले आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायायलयाच्या खंडपीठाने सूट देण्यास अनिच्छा व्यक्त केली तेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की …
Read More »
Marathi e-Batmya