Tag Archives: आयटीआर अर्ज

आयकर विभागाच्या आयटीआर सादर करण्यासाठीच्या नव्या अर्जाची माहिती आहे का? आता कर भरताना या व्यावसियाकांनीही नवा अर्ज भरणे बंधनकारक

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) कर निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी प्राप्तिकर विवरण फॉर्म ३ (ITR-३) अधिसूचित केला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मिळवलेल्या उत्पन्नासाठी लागू आहे. फॉर्म ITR-३ डॉक्टर, वकील, सल्लागार किंवा फ्रीलांसर यांसारख्या व्यवसाय किंवा व्यावसायिकांच्या नफ्यामधून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) यांना लागू आहे. …

Read More »