Tag Archives: आरोपी अक्षय शिंदे

बदलापूर चकमक प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यासह अन्यांवर न्यायालयात याचिका मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आईची न्यायालयात धाव

बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर राजकारणीविरोधात उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयात बदनामीचा दावा केला आहे. राजकीय लाभासाठी आपल्या मुलाच्या पोलीस चकमकीचे समर्थन केल्याचा दावा करून शिंदेच्या आईने माफीसह नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, संडास धुणारा बंदुकीबरोबर कधीपासून खेळायला लागला संस्थेच्या संचालकाला वाचविण्यासाठी हे नाटक

बदलापूर प्रकरणातील आरोपी हा त्या शाळेत संडास धुवणारा होता. आणि एक संडास धुणारा व्यक्ती बंदूकीसोबत खेळू शकतो का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधित शाळेच्या ट्रस्टीला वाचविण्यासाठीच कालचं हे नवं कथानक रचलं गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. पुढे बोलताना …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का ? शिंदेला संपवून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का?

बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पोलीस अधिका-याची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि स्वतःवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय पण या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे …

Read More »

­­बदलापूर् अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एनकांऊटर पोलिसाकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन फाईरिंग केल्यानंतर संरक्षाणार्थ केलेल्या फायरिंगमध्ये मृत-पोलिसांचा दावा

बदलापूर येथील आदर्श शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांने पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूल हिसकावून घेत पोलिसांवरच गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी प्रत्युतरा दाखल केलेल्या पोलिस फायरिंगमध्ये अक्षय शिंदे हा मृत्यूमुखी पडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बदलापूर पूर्वेला असलेल्या आदर्श शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यांने दोन चिमुरडींवर लैगिक अत्याचार केला. विशेष …

Read More »