Tag Archives: आर्थिक सल्लागार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. समिती शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या सल्लागार डॉ शमिका रवी म्हणाल्या, वंधत्व, धर्मातंर आणि स्थलांतर अभ्यास अहवालावर व्यक्त केले मत

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. शमिका रवी यांनी म्हटले आहे की मुस्लिमांमधील प्रजनन दरात घट झाली आहे याचा अर्थ असा नाही की देशात लोकसंख्याशास्त्रीय बदल होत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत वाढीमध्ये फरक आहे, तोपर्यंत पातळी काहीही असो, एकाचा वाटा वाढेल आणि दुसऱ्याचा वाटा कमी होईल. “वेगवेगळ्या धर्मांचे …

Read More »