Tag Archives: इंडिया ब्लॉक

इंडिया ब्लॉक जाहिर केला बिहार निवडणूकीचा जाहिरनामा तेजस्वी यादव, तुषार गांधी आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत जाहिरनामा प्रसिद्ध

इंडिया ब्लॉकने मंगळवारी (२८ ऑक्टोबर २०२५) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे आणि २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले. ३२ पानांचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ (तेजस्वी यांचा संकल्प) एका गर्दीच्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला …

Read More »

अबब, पाच वर्षात भाजपा प्रणित एनडीएच्या उमेदवारांच्या संपत्तीत १७ पटीने वाढ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या संपत्तीत ७० टक्के कमी वाढ

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सर्व प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या संपत्तीचे विवरण पत्रही उमेदवारी अर्जासोबत सादर केले. मात्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न पाच वर्षात ०.४ टक्केने वाढत असताना भाजपा आणि महायुतीतील उमेदवारांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात १७ पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका,… एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता

भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …

Read More »