Tag Archives: इमर्जन्सी लँडिंग

अजरबैजानचे रशियाला जाणारे विमान कझाकिस्तानात कोसळले ३० हून अधिक जणांचा मृत्यू तर ३२ जण बजावले

कझाकिस्तानच्या अकताऊजवळ एका विमानाचा अपघात होण्याची दुर्घटना घडली या विमानाच्या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे तर ३२ जण अपघातातून बचावले आहेत. अझरबैजान एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे एम्ब्रेर १९० विमान बाकू, अझरबैजान येथून ग्रोझनी, रशियाला जात असताना आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात ते कोसळून खाली पडले. कझागिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या …

Read More »