Tag Archives: उपचार

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नका खासगी किंवा शासकीय रूग्णालयांना आदेश

राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रधानमंत्री जनआरोग्य …

Read More »

कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांचे आवाहन

राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्‍ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी. शोध अभियाना दरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले. राज्यात २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर …

Read More »

तणाव: लक्षणे, उपचार, चिंता, तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम तणावाचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?

आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गोष्टीचा तणाव असतो. आता तणावाची व्याख्या सांगायची झाली तर एखाद्या कठीण परिस्थितीमुळे उद्भवणारी चिंता किंवा मानसिक तणाव अशी केली जाऊ शकते. ताण हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील आवाहनांना तोंड देण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव अनुभवतो. …

Read More »