Tag Archives: एलईडी व्हॅन

अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या 'एलईडी व्हॅन'ला अजित पवार यांनी दाखवला राष्ट्रवादीचा झेंडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एलईडी व्हॅनला राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. ज्या – ज्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत त्या प्रचाराच्या मोहिमेची सुरुवात आज प्रदेश कार्यालयातून करण्यात आली. पुढे बोलताना …

Read More »