Tag Archives: एसआयटी

सुनिल तटकरे यांची मागणी, खोपोली प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय

खोपोलीत जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निषेध व्यक्त करतोच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांमध्ये व्यापकता आणून एसआयटी ( SIT) स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना केली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, खोपोलीतील घटना …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे ८ दिवसांत एसआयटी स्थापनेचे आदेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद, राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे …

Read More »

सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणी, औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस ॲड. प्रकाश आंबेडकरांनी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात मांडली

परभणी पोलिसांच्या मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज औरंगाबाद न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत २९ एप्रिल पूर्ण उत्तर द्यावे असे …

Read More »

वाल्मिक कराडला एसआयटीची सात दिवसांची पोलिस कोठडी मकोकानंतर आता एसआयटीने न्यायालयात कोठडी मागितली होती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकऱणी वाल्मिक कराड यांच्यासह आठ जणांवर मकोका खाली गुन्हा दाखल करण्यास काल केज न्यायालयाने अंतिम मान्यता दिली. त्यानंतर आज वाल्मिक कराड आणि इतर अन्य आरोपी यांच्यात फोन वरून झालेल्या संभाषणाच्या आधारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्राथमिक सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिकचा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, आता एसआयटी नंतर काय सीबीआय सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त

देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या निर्माण करून उपयोग नाही, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर संताप व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना हे परदेशात पळून गेल्याची माहिती पुढे आल्यानंतर या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून एसआयटीची स्थापना केली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ४ मे रोजी प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, …दलित युवकाच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करा यालाच रामराज्य म्हणायचे काय?

नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘तुम्ही महार आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?’ अस म्हणून केवळ गडमंदिर शोभायात्रेत सामिल झाला म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितले आहे. ही घटना …

Read More »