इस्रायली लष्कराने मंगळवारी सांगितले की, दक्षिण लेबनॉनमध्ये इराण-समर्थित हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या संघर्षात चार सैनिक ठार झाले आहेत. या मृत्यूंमुळे युद्धात ठार झालेल्या सैनिकांची एकूण संख्या १० झाली आहे. दरम्यान, तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि ताज्या हल्ल्यांच्या देवाणघेवाणीदरम्यान राजधानीच्या काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, …
Read More »अमेरिका-इस्रायल आणि इराण दरम्यानचे युद्ध धोकादायक वळणावर इराणचे सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरातवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्याने प्रत्युत्तर
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी जेव्हा पहिले इस्रायली क्षेपणास्त्र इराणमध्ये पडले, तेव्हा जगाला एका कटू सत्याची जाणीव झाली. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तीव्र लष्करी संघर्ष म्हणून जे सुरू झाले होते, ते आता एका पूर्ण विकसित ‘तेल युद्धा’त बदलले आहे, कारण गेल्या २४ तासांत हा संघर्ष अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचला आहे. बुधवारी, इराण …
Read More »भारत आणि कतारमधील व्यापार वाढीसाठी संयुक्त बैठक होणार अडथळे दूर करण्यावर प्रामुख्याने भर
नियामक अडथळ्यांसह टॅरिफ आणि नॉन-टेरिफ अडथळे ओळखून आणि त्या दूर करून द्विपक्षीय व्यापाराला पुढे चालना देण्यासाठी भारत आणि कतार या दोन देशांमध्ये या आठवड्यात पहिली संयुक्त कार्य गटाची (JWG) बैठक होणार आहे. या बैठकीत व्याराच्या अनुंगाने असलेल्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी चर्चा होणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोहा येथे पंतप्रधान नरेंद्र …
Read More »अखेर कतार न्यायालयाने शिक्षेच्या विरोधातील स्विकारली भारताची याचिका
साधारणतः महिनाभरापूर्वी कतारमधील भारतीय माजी नौसैनिकांना हेरगिरी आणि देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र भारत सरकारकडून त्यावर अधिकृतरित्या काहीच सांगण्यात येत नव्हते. अखेर नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या दबावामुळे आणि प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे भारत सरकारकडून फाशीच्या शिक्षेविरोधात कतार न्यायालयात दाखल केलेली याचिका दाखल करून घेतली. वास्तविक पाहता कतार आणि भारत सरकारबरोबर …
Read More »कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण …
Read More »कतारने ८ भारतीयांना का सुनावली फाशीची शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण ? भारतीय नौदलाच्या ८ भारतीय अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारतात शांतता पसरली आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलला गुपितं पुरविल्याचा आरोप कतारने केला आहे. अल-जझीरा या वेबसाईटने दिलेल्या बातमीनूसार या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी संदर्भातील गुपिते इस्रायलला पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांवर नेमके काय आरोप ठेवलेत याची माहीती द्यायला कतारने …
Read More »
Marathi e-Batmya