Tag Archives: के पी शर्मा ओली

पदच्युत पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा भारतावरच हल्लाबोल दिल्लीला आव्हान देण्याचे धाडस केल्याने सत्तेवरून काढले

नेपाळचे पदच्युत पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारतावर तीव्र हल्ला चढवला आहे आणि असा दावा केला आहे की संवेदनशील मुद्द्यांवर नवी दिल्लीला आव्हान देण्याचे धाडस केल्यामुळे त्यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले. सध्या नेपाळ लष्कराच्या शिवपुरी बॅरेकमध्ये असलेले ओली यांनी त्यांच्या पक्षाच्या सरचिटणीसांना पाठवलेल्या पत्रात भारतविरोधी टीका केली आहे. के …

Read More »

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा तरूणांकडून भ्रष्टाचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने

नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशीही निदर्शने सुरूच राहिली. सोमवारी २० जणांचा मृत्यू आणि २५० हून अधिक जखमी झाल्यानंतर निदर्शकांनी ओली यांना पदावरून हटवण्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. राजीनामा देण्याच्या काही तास आधी, के पी शर्मा ओली यांनी निदर्शकांना शांतता राखण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले, संवादाद्वारे उपाय योजण्याचे आवाहन केले. …

Read More »