Breaking News

Tag Archives: खादी ग्रामोद्योग

फॅशनच्या जगात ठाण्यात खादी ग्रामोद्योग प्रचार, प्रसार उपक्रमांतर्गत जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध

खादी वस्त्रांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार, प्रसार व वापर वाढावा, यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्रीच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन खादी वस्तूंची खरेदी करावी तसेच वस्त्रांचा वापर करावा, …

Read More »

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, आदिवासी विकास विभाग, …

Read More »

मुंबईत १८ व १९ जानेवारीला देशातील पहिला मध महोत्सव

महाराष्ट्रात फुलांची वैविध्यता आणि विपुलता असल्यामुळे मध माशापालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन …

Read More »