Tag Archives: खासदार सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांचा सवाल, इंदू मिलमधील डॉ आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण का होत नाही? स्मारकाच्या कामावरून सरकारला केला सवाल

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य स्मारक बनवण्याकरिता इंदू मिलची …

Read More »

महेश तपासे यांची मागणी, सुप्रिया सुळे फोन हॅकप्रकरणी गृहविभागाने खुलासा द्यावा गृहविभागानेच पाळत ठेवल्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल व व्हाट्सअप अकाउंट हॅक केल्यावरून चर्चांना उधाण आले, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून पाळत ठेवल्याचा आरोप आरोप भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकारवर केला. तसेच या पाळत प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने खुलासा द्यावा अशी मागणी केली. …

Read More »