ज्योतिर्मठ बद्रिकाश्रम आणि द्वारका शारदा पीठ येथील ब्रह्मलीन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर स्वयंघोषित शंकराचार्य असल्याचा आरोप केला असून, अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हा वाद समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना दिलेला …
Read More »
Marathi e-Batmya