Tag Archives: चंद्रशेखर बावनकुुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, महाराष्ट्रात ‘ई-बॉन्ड’ क्रांती ​ आयात-निर्यात व्यवहारांसाठी आता डिजिटल बॉन्ड, कागदी स्टॅम्प पेपरला 'गुडबाय'

महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला मोठा दिलासा देत, राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ‘ई-बॉन्ड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणारे हे पाऊल असून, व्यवहार सुलभ करणाऱ्या प्रक्रियेला गती देईल. असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर …

Read More »