Tag Archives: चेंगराचेंगरीची दुर्घटना

उत्तराखंड मध्ये मानसी देवी मंदिरात चेंगराचेंगरीः आठ जणांचा मृत्यू मृतांमध्ये १२ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश, तर ३० जण जखमी

रविवार (२७ जुलै २०२५) सकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मंदिराच्या पायऱ्यांच्या मार्गावर मोठी गर्दी जमली होती आणि वीज तार तुटल्याची अफवा पसरल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. मृत्यू झालेल्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडमधील …

Read More »

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »