राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात २०२४ च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी …
Read More »गॅरी कॅस्पोरोव्हचा विक्रम मोडीत काढत डी गुकेश बनला सर्वात तरूण विश्वविजेता बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेता डिंग लिरेनचा केला पराभव
भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यातील निर्णायक १४व्या सामन्यात विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण-तरुण विश्वविजेता बनून इतिहास रचला. अवघ्या १८ व्या वर्षी, गुकेश देखील विश्वनाथन आनंद नंतर, शास्त्रीय बुद्धिबळ विश्व विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय बनला. डी गुकेशने यापूर्वी …
Read More »
Marathi e-Batmya