फार्मारॅकने संकलित केलेल्या इंडियन फार्मा मार्केटच्या आकडेवारीनुसार, या मार्चमध्ये भारतात टाइप २ मधुमेह आणि लठ्ठपणासाठी लाँच झालेल्या एली लिलीच्या ब्लॉकबस्टर औषध मुंजारोने पहिल्या तीन महिन्यांत जवळपास ₹२४ कोटींची विक्री नोंदवली आहे. मार्चमध्ये औषध सादर झाल्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये वाढ आणि रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे हे आकडे दर्शवतात. आठवड्यातून एकदा त्वचेखालील पद्धतीने …
Read More »बंधपत्रित सेवेतून आता डॉक्टर झाले मुक्तः धोरणास वैद्यकीय शिक्षण विभागाची स्थगिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
शासकीय, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथील करून या धोरणास स्थगिती देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. शासकीय, महानगर पालिका यांच्या वैद्यकीय महविद्यालयातून एमबीबीएस अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर विहीत कालावधीची शासनाची बंधपत्रित सेवा पूर्ण …
Read More »रुग्णाची अनोखी कृतज्ञता: डॉक्टरला भेट म्हणून दिली कोंबडी नेरळ येथील रुग्णाकडून डॉक्टराप्रती अशी कृतज्ञता
रूग्णांकडून (Medical patients) लाखो रूपये वसूल करण्याच्या वेगवेगळी प्रकरणाने वैद्यकिय सेवाही (Health service) बदनाम होत असताना एका हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. वैद्यकीय सेवेच्या बदल्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका रुग्णाने आपल्या डॉक्टरला चक्क कोंबडी (chicken) भेट म्हणून दिल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नेरळ येथे घडली, जिथे रुग्णाला उपचारानंतर …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मेडिकल निग्लिजन्सप्रकरणी डॉक्टरला दणका
एका ८४ वर्षिय व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रूग्णालयात दाखल केल्यानंतर नीटसे औषधोपचार केले नसल्याने दृष्टी गमाविण्याची वेळ आल्याचा आरोप डॉक्टरवर केला. ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना संबधित डॉक्टराला २ लाख रूपयांचा दंड ठोठावत सदरची नुकसान भरापाई डॉक्टराला देण्याचा निर्णय दिला. संबधित ८४ वर्षीय व्यक्तीने ग्राहक मंचकडे …
Read More »
Marathi e-Batmya