Tag Archives: दहशतवाद्यांचा हल्ला

पहलगाम येथे दहशतवाद्यांचा हल्लाः एकाचा मृत्यू तर २० पर्यटक जखमी भेळ खात खात दहशतवाद्यांनी केला हल्ला

मंगळवार दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू झाला आणि २० पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. जखमींना तातडीने रुग्णालयात पदाखल करण्यात आले आहे. “आमच्या माहितीनुसार दोन-तीन …

Read More »

बलुचसमर्थक ८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ग्वादर बंदरावर हल्ला

२० मार्च रोजी बलुच समर्थक आठ दहशतवाद्यांनी ग्वादर बंदरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना सुरक्षा दलांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तातडीने पाऊले उचलत दहशतवाद्यांना प्रतिकार केला. त्यात या ८ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेक्यांनी ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलात घुसून …

Read More »