Tag Archives: दुचाकी वाहने

दुचाकी वाहने आणि प्रवासी वाहनांच्या मागणीत वाढः निर्यातही वाढली सियामच्या आकडेवारीनुसार १४ टक्के वाढ

प्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांच्या जोरदार मागणीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारतातून ऑटोमोबाईल निर्यातीत वार्षिक १४ टक्क्यांनी (YoY) वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत एकूण निर्यात २,५२८,२४८ युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षी याच कालावधीत २,२११,४५७ युनिट्सची होती. “लॅटिन अमेरिका आणि …

Read More »

उष्णतेच्या लाटेचा फटका ऑटोमोबाईल कंपन्यांनाही मे महिन्यात कारची विक्री घटली

प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार ९.४८ टक्क्यांनी घट झाली असून मेमध्ये वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत एक टक्क्यांची घसरण झाली आहे. विक्रीतील घसरणीमुळे ५५ ते ६० दिवसांच्या दरम्यान इन्व्हेंटरी पातळी वाढली असल्याची माहिती द बिझनेस लाईन संकेतस्थळाने आपल्या वृत्तात सांगितली. मे महिन्यात एकूण ऑटोमोबाईल उद्योगात ५.२८ टक्क्यांची घसरण झाली. व्यावसायिक वाहन उद्योगाला घाऊक …

Read More »