Tag Archives: देशभक्त

वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरे यांचा सवाल, ही कोणत्या प्रकारची देशभक्ती आहे? सोनम वांगचूक आणि भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका

मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करून परतल्यानंतर भाजपाने जाहिर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आणखी मदत जाहिर करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशाच्या सैन्यासाठी सौर तंबू तंत्रज्ञान विकसित केले त्या सोनम वांगचूक यांना …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना तंबी, पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर सु-मोटो कारवाई व्ही डी सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला इशारा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्ही डी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२५ एप्रिल) तोंडी नापसंती व्यक्त केली. व्ही डी सावरकरांच्या विरोधात लखनौ न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, भविष्यात त्यांनी अशी कोणतीही टिप्पणी केल्यास त्यांच्याविरुद्ध “सुओ मोटू” …

Read More »