दिवाळी धनत्रयोदशीच्या सणादरम्यान, झेप्टो आणि ब्लिंकिट सारखी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म भौतिक दुकानांच्या तुलनेत सवलतीच्या दरात सोन्याची नाणी देत आहेत. झेप्टो Zepto मलबार गोल्डचे २४k १ gm सोन्याचे नाणे ८,२०९ रुपयांना विकत आहे, तर Augmont चे २४k १ gm नाणे ८,१९९ रुपये आहे. ब्लिंकिट Joylukkas चे २४K १ ग्रॅम नाणे ८,२४९ …
Read More »धनत्रयोदशीला फक्त १० रुपयांत डिजिटल सोने खरेदी करा जाणून घ्या पद्धत
भारतात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हालाही धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचे आहे पण तुमचे बजेट जास्त नाही, मात्र सणाच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ आहे, त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता. पेटीएम, गुगल पे सारख्या अॅप्सवर …
Read More »
Marathi e-Batmya