जर तुम्ही सोन्याचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर मोठे बदल लवकरच होणार आहेत. ९ एप्रिल रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय RBI ने तुमच्यासारख्या कर्जदारांसाठी सोन्यावर आधारित कर्जे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने एक मसुदा नियामक चौकट जारी केली. ही प्रस्तावित चौकट सर्व प्रकारच्या कर्जदात्यांसाठी लागू होते …
Read More »बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाचे शाळांसाठी नवे नियम सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक, विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करणे
बदलापूर येथील दोन शालेय मुलींवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूरच्या रहिवाशांनी आंदोलन काल तब्बल ९ तास आंदोलन केले. त्यानंतर अशा दुर्घटनांना अटकाव करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना घ्यावयाच्या मार्गाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या शालेय व क्रिडा विभागाकडून आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार या शाळा व परिसरात विद्यार्थी, …
Read More »
Marathi e-Batmya