भारतीय नौदल मंगळवारी विशाखापट्टणम येथे दोन नवीन युद्धनौका – आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी – कमिशन करणार आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन फ्रंटलाइन सर्फेस कॉम्बॅट्स एकाच वेळी सामील होणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. “उदगिरी आणि हिमगिरीच्या कमिशनिंगमुळे नौदलाची लढाऊ तयारी वाढेल आणि युद्धनौका …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अधिक समन्वयाने काम करणार राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठकीनंतर दिली माहिती
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला …
Read More »भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६१ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, …
Read More »नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल
निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …
Read More »नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने नीलकमल बोटीची दुर्घटना अजित पवार यांची माहिती जखमींमध्ये ४ वर्षाची मुलगी आणि ८ महिन्याच्या गरोदर महिलेचा समावेश
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची दुर्घटना घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग …
Read More »मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यूः पाच लाखाची मदत जाहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीः बोटीतील १०१ प्रवाशांना वाचविण्यात यश
मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत बोटीतील १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली असून १०१ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाना ५ लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या बोट …
Read More »मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल, नौदल अधिकारी सहआरोपी का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळासाठी निविदा कोणी काढल्या?, तो पुतळा कसा उभारावा हे कोणी ठरवले? जर नौदलाने या पुतळ्यासाठी निविदा काढल्या तर जयदीप आपटे यांना कोट्यवधी रुपये देण्यापूर्वी पुतळ्याचे बांधकाम योग्य आहे की नाही याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्याने केली?, ही पाहणी केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामाचे पैसे दिले गेले का?, अशी प्रश्नांची …
Read More »नेव्हीच्या आधुनिकीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी २१ हजार ७७२ कोटी रूपयांची खरेदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत निर्णय
नेव्ही अर्थात नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला (४ डिसेंबर, २०२४), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), एकूण रु. २१,७७२ कोटी च्या पाच प्रमुख भांडवली संपादन प्रस्तावांना आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मंजूर केली. संरक्षण पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून भारताच्या नौदल आणि तटीय सुरक्षा क्षमता वाढवणे हे …
Read More »सैन्यदलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राकडून मिळणार मोफत प्रशिक्षण वर्ग
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. …
Read More »संरक्षण मंत्रालयाने दिली १ लाख ४४ हजार कोटीं रूपयांच्या १० प्रस्तावाला मंजूरी १० संरक्षण विषयक वस्तूंची खरेदी करणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), मंगळवारी १० भांडवल संपादन प्रस्तावांसाठी आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मान्य केली. भविष्यातील तयार लढाऊ वाहनांसाठी (FRCVs) जुन्या सोव्हिएत-ओरिजिनल T-92 टँक, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डॉर्नियर-२२८ विमाने, नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल आणि ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स बदलण्यासाठीचे प्रस्ताव आहेत, ज्यांची एकत्रित रक्कम …
Read More »
Marathi e-Batmya